फरसाण (Farsan) वितरक किंवा डीलर बनण्यासाठी काही ठराविक माहिती गरजेची
- अनुभव: FMCG (फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स) किंवा खाद्यपदार्थ वितरण क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाते.
- आर्थिक आणि पायाभूत सोयी.
- गुंतवणूक: साधारणपणे सर्व मटेरिअल रोख स्वरूपात खरेदी करावे..यामध्ये अनामत रक्कम (Security Deposit) चा समावेश नाही.
- जागा (Warehouse/Godown): मालाची साठवणूक करण्यासाठी किमान ५०० ते ८०० स्क्वेअर फूट हवेशीर आणि स्वच्छ जागा असावी.
- वाहन: माल पोहोचवण्यासाठी स्वतःची टेम्पो किंवा पिकअप व्हॅन यांसारखी किमान एक मालवाहू गाडी असणे गरजेचे आहे.
- मनुष्यबळ: मालाची ने-आण करण्यासाठी आणि मार्केटमधील ऑर्डर्स घेण्यासाठी योजना असावी
- पॅन कार्ड आणि आधार कार्ड: ओळखीचा आणि पत्त्याचा पुरावा म्हणून.
व्यावसायिक संपर्क (Network)
तुमच्या क्षेत्रातील किराणा दुकाने, सुपरमार्केट आणि हॉटेल व्यावसायिकांशी चांगले संबंध असणे आवश्यक आहे जेणेकरून मालाची विक्री जलद होईल.
CONTACT : 7270087008